Vande Bharat express ची मराठी माहिती | वंदे भारत एक्सप्रेस
या ब्लॉग मध्ये तुम्हाला Vande bharat express ची संपूर्ण माहिती मिळेल, तर चला सुरू करूया ….. 16 एप्रिल 1853 साली भारताची पहिली रेल्वे धूर सोडत निघाली, बोरीबंदरच्या लाकडी स्थानकावर 14 डब्यांची ही रेलगाडी भायखळापर्यंत धावली. त्यानंतर या रेल्वे इंजिनला अशी गती मिळाली की ती थांबलीच नाही, काही वर्षांच्या कालावधीमध्ये रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प स्थापित करण्यात आला. … Read more