Neuralink म्हणजे काय ? Neuralink information in Marathi
ज्या लोकांना अर्धांगवायू ,अपंगत्व, अंधत्व, स्मरणशक्ती नसणे किंवा कमी होणे या आणि अशा संदर्भातील न्यूरो संबंधित आजारांसाठी न्यूरालिंक चिप ही अतिशय उपयोगी आहे. न्यूरालिंक चीपचा मुख्य उद्देश असा आहे की, मानवी मेंदूचा विकास आणि……