महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांची कालावधी, maharashtra che mukhymantri, CM list of Maharashtra

maharashtra che mukhymantri

संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून आजपर्यन्त maharashtra che mukhymantri अनेक झाले आहेत, पन भरपूर लोकाना या बद्दलची माहिती नाही की maharashtra che mukhymantri आज पर्यन्त कोण कोण झाले आहेत.

या ब्लॉग मध्ये 1960 पासून 2022 पर्यन्त झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचा कालावधी यांची माहिती दिलेली आहे.

टेबल ऑफ कंटेंट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री / maharashtra che mukhymantri

1. यशवंतराव चव्हाण (1 मे 1960 ते 20 नोवेंबर 1962)

2. मरोतराव कंणमवर (20 नोवेंबर 1962 ते 24 नोवेंबर 1963)

3. पि. के. सावंत (25 नोवेंबर 1963 ते 5 डिसेंबर 1963)

4. वसंतराव नाईक (5 डिसेंबर 1963 ते 21 फेब्रुवरी 1975)

5. शंकरराव चवाण (21 फेब्रुवरी 1975 ते 17 मे 1977)

6. वसंतदादा पाटील (17 मे 1977 ते 18 जुलै 1978)

7. शरद पवार (18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवरी 1980)

17 फेब्रुवरी 1980 नंतर 112 दिवसांसाठी म्हणजेच 8 जून 1980 पर्यन्त महाराष्ट्र राज्यात कोणीही मुख्यमंत्री न्हवते, या कालावधीत राज्यपाल द्वारे राज्यात राष्ट्रपति राजवट (Presidents Rule) लागू केली होती.

8. ए. आर. अंतुळे (9 जून 1980 ते 21 जानेवरी 1982)

9. बाबासाहेब भोसले (21 जानेवरी 1980 ते 2 फेब्रुवरी 1983)

10. वसंतदादा पाटील (2 फेब्रुवरी 1983 ते 3 जून 1985)

11. शिवाजीराव निलंगेकर (3 जून 1985 ते 12 मार्च 1986)

12. शंकरराव चवाण (12 मार्च 1986 ते 26 जून 1988)

13. शरद पवार (26 जून 1988 ते 25 जून 1991)

14. सुधाकरराव नाईक (25 जून 1991 ते 6 मार्च 1993)

15. शरद पवार (6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995)

16. मनोहर जोशी (14 मार्च 1995 ते 1 फेब्रुवरी 1999)

17. नारायण राणे (1 फेब्रुवरी 1999 ते 18 ऑक्टोबर 1999)

18. विलासराव देशमुख (18 ऑक्टोबर 1999 ते 18 जानेवारी 2003)

19. सुशीलकुमार शिंदे (18 जानेवारी 2003 ते 1 नोवेंबर 2004)

20. विलासराव देशमुख (1 नोवेंबर 2004 ते 8 डिसेंबर 2008)

21. अशोक चवाण (8 डिसेंबर 2008 ते 11 नोवेंबर 2010)

22. पृथ्वीराज चवाण (11 नोवेंबर 2010 ते 28 सप्टेंबर 2014)

28 सप्टेंबर 2014 नंतर 32 दिवसांसाठी म्हणजेच 30 ऑक्टोबर 2014 पर्यन्त महाराष्ट्र राज्यात कोणीही maharashtra che mukhymantri न्हवते, या कालावधीत राज्यपाल द्वारे राज्यात राष्ट्रपति राजवट (Presidents Rule) लागू केली होती.

23. देवेंद्र फडणवीस (31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोवेंबर 2019)

12 नोवेंबर 2019 नंतर 11 दिवसांसाठी म्हणजेच 23 नोवेंबर 2019 पर्यन्त महाराष्ट्र राज्यात कोणीही maharashtra che mukhymantri न्हवते, या कालावधीत राज्यपाल द्वारे राज्यात राष्ट्रपति राजवट (Presidents Rule) लागू केली होती.

24. देवेंद्र फडणवीस (23 नोवेंबर 2019 ते 28 नोवेंबर 2019)

25. उद्धव ठाकरे (28 नोवेंबर 2019 ते 30 जून 2022)

26. एकनाथ शिंदे (30 जून 2022 ते आतापर्यंत)

आशा करतो की maharashtra che mukhymantri हा ब्लॉग आपल्याला नक्की आवडला असेल, काही शंका असल्यास आम्हाला कॉनटॅक्ट करा.

RSS
Instagram