Food license documents in Marathi | फूड license कसे घ्यावे?

food license documents in marathi

मित्रांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला Food licesnse documents in marathi संबंधित माहिती मिळेल, fssai ची उत्तम माहिती घेण्यासाठी हा संपूर्ण blog वाचा.

जर का तुम्हाला गाडी कायदेशीर चालवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ड्रायविंग लायसेंस घ्यावा लागतो.

त्याच पद्धतीने जर तुम्हाला फूड बिझनेस मध्ये यायच असेल तर तुमच्या बिझनेस चा food license असणे खूप गरजेचे आहे.

तुमच्याकडे food license नसल्यास तुमचा बिझनेस कायदेशीर मानला जाणार नाह व कदाचित लायसेंस च्या अभावामुळे तुम्हाला तुमचं बिझनेस बंद सुद्धा करावा लागेल.

या ब्लॉग मध्ये food license documents in Marathi तसेच food license fees, fssai full form,ई माहिती तुम्हाला मिळेल.

fssai चा फूल फॉर्म | fssai full form

आपल्या भारत देशामध्ये खाद्य व्यवस्थेसाठी एक संस्था स्थापन करण्यात आली त्या संस्थे ला fssai असे संबोधले जाते.

fssai full form आहे Food Safety and Standard Authority of India

food business चालू करण्यासाठी तुम्हाला fssai कडूनच लायसेंस उपलब्ध होतो.

fssai म्हणजे काय ? what is fssai ?

FSSAI म्हणजेच Food safety and standard authority of india ची स्थापना 2006 साली करण्यात आली.

आपल्या देशामधील खाद्य संबंधित समस्या सोडवण्यासाठी या संस्थेची स्थापना खाद्य सुरक्षा व माणक अंतर्गत करण्यात आली.

या संस्थे द्वारे खाद्य संदर्भात विविध कायदे व आदेश देण्यात आले, या माहिती द्वारे खाद्य संबंधित समस्यांचा तोडगा काढण्यात येईल.

यांचे एक मुख्य उद्देश म्हणजे मानवी वापरासाठी सुरक्षित व पौष्टिक अन्न उपलब्ध करून देणे, याच्यासाठी विज्ञान आधारित मानके तयार करण्यात आली आहेत.

अन्नाचे उत्पादन, साठवण, विक्री व आयात -निर्यात सर्व काही fssai नियमावली द्वारे करणे गरजेचे असते.

जो खाद्य व्यवसाय fssai च्या मानकाप्रमाणे परिपूर्ण असेल अशा व्यवसायाना fssai , food license प्रदान करते, यामुळे सुरक्षित व पौष्टिक खाद्यपदार्थ पुरवण्याचा हेतु पूर्ण होतो.

fssai ची माहिती | fssai information

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया ची अंबलबाजवणी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे केली जाते.

fssai hedquarter हे दिल्ली मध्ये आहे, fssai च्या अध्यक्षांची नियूक्ति ही भारत सरकार द्वारे केली जाते.

fssai च काम देशामध्ये तयार होणारे खाद्यपदार्थ विज्ञान माणक द्वारे तपासणे व काही चुकीचे आढळल्यास त्यांच्यावर योग्य ते निर्णय घेणे आहे.

खाद्य व्यवसाय चालू करण्यासाठी fssai द्वारे approval मिळणे खूप गरजेचे आहे.

fssai लायसेंस ची गरज का भासते ?

भारतात कोणताही खाद्य व्यवसाय किंवा अन्नसंबंधीत अन्य कोणतेही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी FSSAI लायसेंस ची नोंदणी बंधनकारक असते.

हॉटेल, रेस्टोरंट, ढाबा, कॅफे, डेरी, स्ट्रीट फूड, ई सारख्या अनेक खाद्य व्यवसायासाठी fssai लायसेंस खूप गरजेचे असते.

fssai लायसेंस चे प्रकार

food safety and standard authority of india 3 प्रकारचे लायसेंस देते.

  1. बेसिक लायसेंस
  2. स्टेट लायसेंस
  3. सेंट्रल लायसेंस

बेसिक लायसेंस (FOOD LICENSE DOCUMENTS IN MARATHI)

जर तुमच्या व्यवसायाचा टर्नओवर 12 लाख रु पेक्षा खाली असेल तर तुम्हाला basic fssai license घ्यावा लागेल.

तुमच्या प्रॉडक्ट वर fssai नंबर न वापरता तुम्हाला संपूर्ण देशभर तुमच्या प्रॉडक्ट ची विक्री करता येईल.

स्टेट लायसेंस (FOOD LICENSE DOCUMENTS IN MARATHI)

जर तुमच्या व्यवसायाचा टर्नओवर 12 लाख ते 20 कोटी रु असेल तर तुम्हाला state fssai license घ्यावा लागेल.

तुमच्या प्रॉडक्ट वर fssai नंबर वापरून तुम्हाला संपूर्ण देशभर तुमच्या प्रॉडक्ट ची विक्री करता येईल.

सेंट्रल लायसेंस (FOOD LICENSE DOCUMENTS IN MARATHI)

जर तुमचा खाद्य व्यवसाय खूप मोठा असेल व त्याचे टर्नओवर 20 कोटी च्या वर असेल तर तुम्हाला central license घ्यावा लागेल.

तुमच्या प्रॉडक्ट वर fssai नंबर वापरून तुम्हाला संपूर्ण जगभर तुमच्या प्रॉडक्ट ची विक्री करता येईल.

fssai काय काम करते ?

  1. खाद्यपदार्थांच्या कागदपत्रांच्या संबंधात निकष आणि मार्गदर्शक तत्त्वे मांडण्यासाठी नियमावली तयार करणे आणि fssai च्या नियमांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रणाली लागू करणे.
  2. अन्न व्यवसायांसाठी अन्न सुरक्षा ऑपरेशन सिस्टीमच्या साधनामध्ये गुंतलेल्या साधन संस्थांच्या प्रतिनिधी मंडळासाठी यंत्रणा आणि मार्गदर्शक तत्त्वे मांडणे.
  3. प्रयोगशाळांचे प्रतिनिधी मंडळ आणि मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची घोषणा करण्यासाठी कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वे मांडणे.
  4. अन्न सुरक्षा आणि पोषण यांचा थेट संबंध असलेल्या क्षेत्रांमध्ये धोरण आणि नियम तयार करण्याच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना वैज्ञानिक सल्ला आणि विशेष मदत देणे.
  5. अन्नाचा वापर, प्रादुर्भाव आणि नैसर्गिक धोक्याची वारंवारिता, अन्नातील प्रदूषक, रंगीबेरंगी पदार्थांचे अवशेष, खाद्यपदार्थांमधील प्रदूषक, उद्भवणारे नुकसान ओळखणे आणि सूचना प्रणालीची प्रस्तावना यासंबंधी डेटा गोळा करने.
  6. देशभरात माहितीचे नेटवर्क तयार करणे जेणेकरुन जनता, ग्राहक, पंचायती इत्यादींना अन्न सुरक्षेबद्दल आणि समस्यांबद्दल जलद, विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ माहिती पुरविणे.
  7. अन्न व्यवसायात असलेले किंवा अन्न व्यवसायात येण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम देणे.
  8. अन्न सुरक्षा आणि अन्न नियमांबद्दल प्रचार करणे.

फूड लायसेंस ऑनलाइन कसे अप्लाय करावे ?

fssai license registration process step by step

1. फूड लायसेंस अप्लाय करण्यासाठी https://foodlicensing.fssai.gov.in/ ही वेबसाइट सर्च करा.

2. वेबसाइट वर जाऊन सर्वात पहिला apply for license registration वर क्लिक करा.

3. त्यानंतर तुमचे राज्य सिलेक्ट करा.

4. खाली तुम्हाला 5 ऑप्शन मिळतील त्यातील तुमचा व्यवसाय प्रकार कोणता आहे ही निवड उदा. फूड सर्विस.

5. व्यवसाय प्रकार सिलेक्ट केल्या नंतर खाली तुम्ही कशातून व्यवसाय चालू करणार आहात ते निवड उदा. हॉटेल.

6. त्यानंतर तुमचं टर्नओवर सिलेक्ट करा उदा. 12 लाख पर्यन्त. व proceed वर क्लिक करा.

7. पुढे apply registration for all business वर क्लिक करा.

8. स्क्रीन वर मागितलेली संपूर्ण माहिती भरा व रजिस्टर करा.

9. पुढे तुम्हाला application नंबर मिळेल त्याच्या उपयोगाने तुम्ही तुमचे application ट्रॅक करू शकता.

10. 1 ते 2 महिन्यात तुम्हाला तुमचा fssai license मिळून जाईल.

फूड लायसेंस फीस | food license fees

basic fssai license साठी दर वर्षी 100 रु फी आहे.

state fssai license साठी दर वर्षी 2000-5000 रु फी आहे.

central fssai license साठी दर वर्षी 7500 पर्यन्त फी असू शकते.

फूड लायसेंस डॉक्युमेंट | food license documents in Marathi

Food license घेण्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट जमा करावे लागतात, त्या डॉक्युमेंट शिवाय तुम्हाला fssai license मिळू शकत नाही

फूड लायसेंस साठी लागणारे डॉक्युमेंट

  • फॉर्म A किंवा फॉर्म B (बेसिक साठी A, स्टेट व सेंट्रल fssai लायसेंस साठी B)
  • लाइट बिल
  • पानी बिल
  • रेंट अॅग्रीमेंट
  • पासपोर्ट साइज फोटो
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • पार्टनर्शिप अॅग्रीमेंट
  • शॉप अॅक्ट लायसेंस
  • तुम्ही विकणार असलेली खाद्य सूची

हे सुद्धा वाचा

आशा करतो की Food license documents in Marathi हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्हाला काही शंका असल्यास आम्हाला कॉनटॅक्ट करा व आमच्या ब्लॉग ला subscribe करायला विसरू नका.

RSS
Instagram