Blog in Marathi म्हणजे काय ? आपण या ब्लॉग मधून जाणून घेऊ, तुम्ही खुपवेळा सर्च केल असेल blog in marathi, Blogging in marathi किंवा blogs in marathi. आज या ब्लॉग मधून तुमच्या शंकांच निरसण होईल.
आताचं online जग पाहता, blogging बद्दल बऱ्याचवेळा तुम्ही ऐकल असेल व किती blog वाचले सुद्धा असतील.
कित्येक वेळा जेव्हा blog in Marathi आपण सर्च करतो तेव्हा internet तुम्हाला पुरेसे मराठी ब्लॉग चे रिजल्ट देत नाही, यांचे एकमेव कारण म्हणजे इंटरनेट वर पुरेसे marathi blog उपलब्ध नाहीत.
हो बरोबर वाचलात आपण internet वर पाहिजे तितका marathi content उपलब्ध नाही.
या ब्लॉग मधून आपल्याला समजेल की blog in marathi म्हणजे काय?
ब्लॉग म्हणजे काय ? What is Blog?
“ब्लॉग म्हणजे ऑनलाइन जर्नल किवा माहिती प्रदान कारणारी वेबसाइट” जी उत्तम क्रमानुसार माहिती प्रदर्शित करते जेनेकरून आपल्याला माहिती सोप्या पद्धतीने समजता येते.
blog मध्ये नवीन लिहलेली माहिती ही वेबसाइट च्या शीर्षस्थानी दिसते, यामध्ये वेगवेगळे लेखक आपापले विचार मांडतात.
ही weblog ची छोटी आवृत्ती आहे 1994 मध्ये ब्लॉग ही केवळ वैयक्तिक वापरासाठी आणण्यात आलेली प्रथा होय, यामध्ये माहिती ऑनलाइन शेअर केली जात असे.
दैनंदिन जीवनात काय घडते ही या ब्लॉग द्वारे सांगितले जात असे.
वेळेबरोबर ब्लॉग ची परिभाषा बदलत गेली, नवनवीन गोष्टी blogging मध्ये समाविष्ट होत गेल्या, जसे की ऑनलाइन न्यूज, पर्सनल ब्लॉग, शॉपिंग सीटे ई.
अश्या पद्धतीने ही ब्लॉगिंग च्या सुंदर व मोठ्या जगाची निर्मिती झाली.
आज जगात 55 कोटी पेक्षा जास्त ब्लॉग इंटरनेट वर उपलब्ध आहेत, ही ब्लॉग वेग वेगळ्या भाषेत उपलब्ध आहेत जसे की blog in marathi, blog in english, blog in french ई.
ब्लॉग आणि वेबसाइट | Blogs and Website
लोकांचा गोंधळ या गोष्टी वर असतो की ब्लॉग म्हणजे काय? व वेबसाइट म्हणजे काय?
त्यांचे प्रश्न बरोबरच आहेत या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, ब्लॉग ही एक वेगळी गोष्ट आहे व वेबसाइट ही एक वेगळी गोष्ट आहे.
काही कंपन्यांचे वेबसाइट ही ब्लॉग ने भरलेले असतात त्यामुळे त्यातील फरक समजून घेणे अवघड होते.
मोठमोठ्या नामांकित कंपन्या आता आप आपल्या वेबसाइट मध्ये ब्लॉग पोस्ट करत आहेत. ज्यामुळे लोकाना माहिती उत्तमरित्या मिळते पान ब्लॉग आणि वेबसाइट चा फरक समजत नाही.
सर्वात मोठा फरक म्हणजे ब्लॉग ला वारंवार अपडेट करण्याची गरज असते, वेबसाइट मध्ये अशी काही मागणी नसते.
उदा. एखाद्या techical ब्लॉग ला एक आठवड्या पूर्वी सेट केल आहे, व आज त्या technical गोष्टीचा नवीन व्हर्जन मार्केट मध्ये आलेल आहे मग लगेच त्या ब्लॉग ला अपडेट करायची गरज असते.
उत्तम रित्याने ब्लॉग सेट केल्याने वाचक ब्लॉगशी आकर्षित होतो, व ब्लॉग पूर्ण वयाचे पर्यन्त रीडर डोळे ब्लॉग वरुण काढत नाही.
ब्लॉग मध्ये वाचकांना कमेन्ट करता येते, पण वेबसाइट वर अशी व्यवस्था नसते.
ब्लॉग लेखक (blogger) आपल्या साइट वर नेहमी नवनवीन पोस्ट अपलोड करत असतो, त्यामुळे यूजर ल नेहमी माहिती मिळत असते.
वेबसाइट वर एकदा अपलोड केलेली माहिती तशीच असते वेबसाइट मालक काही बदल करत नाही.
ब्लॉग वर भरपूर पेज असतात व वेबसाइट वर फक्त एक पेज वर (static page) माहिती दिलेली असते.
ब्लॉग पोस्ट ही कधी प्रदर्शित केल गेलेले आहे ही त्या पोस्ट वर लिहलेल असते पन वेबसाइट वर अशी माहिती नसते.
थोडक्यात ब्लॉग हे बदलत असतात व वेबसाइट ही स्थिर असते.
ब्लॉग रचना | Blog Structure in Marathi
आपल्याला माहीतच आहे कालानुरूप ब्लॉग ची रचना ही बदलत गेली आहे. सुरुवातीला जसे blog structure होते आता त्यामध्ये व सध्याच्या रचणे मध्ये खूप फरक आहे.
आताच्या ब्लॉग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग विजेट सामील केले आहेत.
परंतु काही ब्लॉग आजूनही स्टँडर्ड स्वरूपात आपल्याला पाहवेस मिळतात.
साधरणतः ब्लॉग मध्ये हेडर, नविगेशन बार, फूटर, सर्च बार, मैन कंटेंट एरिया, रीसेंट पोस्ट बार व पेज ज्यामध्ये प्रायवसी पॉलिसी, कॉनटॅक्ट उस, टर्म्स अँड कंडिशन पेज असतात.
1. हेडर
ब्लॉगच्या सर्वात वरच्या बाजूला हेडर असते ज्यामध्ये नेविगेशन बार लोगो व टॅगलाइन समाविष्ट केलेल असते.
थोडक्यात हे आपल्या ब्लॉग चे शीर्षक आहे, यामध्ये ब्लॉग चे नाव व मेनू असते.
तुमच्या ब्लॉगवर ज्या वेगवेगळ्या विषयांवर माहिती दिली जाते त्या विषयांचे नाव ही मेनू मध्ये म्हणजेच नेविगेशन बार मध्ये दाखवले जाते.
या बार मध्ये सर्च बार ही असतो.
2. मैन कंटेंट एरिया
ब्लॉग रचनेमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मैन कंटेंट एरिया, लेखक जे ब्लॉग लिहितो ते या भागामध्ये आपल्याला दिसून येते, नवनवीन पोस्ट ही या भागामध्ये प्रदर्शित केले जाते.
या भागात नवीन प्रदर्शित झालेले ब्लॉग चे नाव व त्याचे फीचर्ड इमेज त्या बरोबरच थोडीशी माहिती सुद्धा दिसते.
मैन कंटेंट एरिया मध्ये किती ब्लॉग शो करायचे आहेत ही ब्लॉग मालक ठरवतो.
काही blogger, 10 पोस्ट दाखवतात तर काही ब्लॉगर 5 पोस्ट दाखवतात.
3. साइड बार
मैन कंटेंट एरिया च्या उजव्या बाजूला साइड बार असतो, यामध्ये सोशल मीडिया प्रोफाइल जसे की फेसबूक, instagram व ट्वीटर ई . असतात
यामध्ये पूर्वी लिहिलेले ब्लॉग्स दिसतात.
4. फूटर
ब्लॉग च्या खालच्या बाजूला असलेली जागा म्हणजे फूटर.
फूटर मध्ये वेगवेगळे पेज जसे की प्रायवसी पॉलिसी, कॉनटॅक्ट अस, डेस्कलाइमेर व टर्म्स अँड कंडिशन सारखे पेज असतात.
ब्लॉगिंग इन मराठी | Blogging in Marathi
Blogging ही अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात चालणारी रचना आहे, माहिती पुरवणारे ब्लॉग म्हणजेच How to…blogs, यांचे प्रचलन खूप मोठ्या प्रमाणात आहे.
तसेच मराठी मध्ये …. म्हणजे काय? ही ब्लॉग्स खूप जास्त वाचक आकर्षित करतात.
जसे की जीडीपी म्हणजे काय? जीएसटी म्हणजे काय? आयटीआर म्हणजे काय? ई
Blogging ही एक कौशल्य आहे जे सतत घेतलेल्या लेखनाच्या कष्टाने पूर्ण होते, हे फक्त कंटेंट तयार करून फक्त अपलोड करण्या इतकी सोपी गोष्ट नसते.
ब्लॉग सब्जेक्ट रिसर्च करून सतत पोस्ट लिहिणे, शेअर करणे व लिंक करणे यासारखे अनेक घटक ब्लॉगिंग मध्ये समाविष्ट असतात.
आपल्या देशामध्ये ब्लॉगगर्स ची संख्या वाढत चालली आहे, नाव नवीन लेखकांना ब्लॉगिंग ची प्रेरणा मिळत आहे, सध्या भारत देशमध्ये ब्लॉगिंगचा ट्रेंड चालू झाला आहे.
लहान मुलांपासून अगदी वृद्ध लोक आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे ऑनलाइन सर्च करून शोधत आहेत अर्थातच त्यांचे उत्तर त्यांना एखाद्या ब्लॉग द्वारे मिळत आहे.
blog in marathi हे तर google सर्च बार वर trending विषय आहे.
- न्यूज ब्लॉगिंग
- फूड blogging
- पर्सनल ब्लॉगिंग
- revivew ब्लॉगिंग
- ट्रॅवल ब्लॉगिंग
यांसारखे अनेक ब्लॉगिंग चे विषय आपल्याला इंटरनेट वर आढळतात.
ब्लॉगर कोण असतो ? Blogger in Marathi
सध्याच्या काळात ऑनलाइन कमाई करण्यासाठी ब्लॉगिंग ही उत्तम साधन आहे. ब्लॉग मालक लाखात कमाई करत आहेत.
थोडा फार रिसर्च, थोडी फार माहिती गोळा कारून सुव्यवस्थित पद्धतीने ब्लॉग सेट करून अनेक लोक पैसे कमवत आहेत.
काही लोकांसाठी पार्ट टाइम तर काही लोकांसाठी ब्लॉगिंग ही फूल टाइम करियर बणलेलं आहे यात काही शंका नाही.
पण प्रश्न पडतो की एवढे सारे ब्लॉग लिहणारे आहेत कोण तर, जे वेबसाइट वर ब्लॉग लिहून पब्लिश करतात त्यांना ब्लॉगर (blogger) म्हणतात.
“ब्लॉगर ही एक अशी व्यक्ति असतात जे स्वतःच्या आयुष्यातील काही वेळ काढून रिसर्च कारून काही विषयांवर माहिती गोळा करतात व ती माहिती उत्तम रित्या सेट करून आपले मत मांडून इंटरनेट वर अपलोड करतात”
त्यामध्ये फूड विषयी, ट्रॅवल विषयी, न्यूज विषयी ब्लॉग असू शकतात.
ब्लॉगर्स ब्लॉगिंग द्वारे पैसे सुद्धा कामावतात त्याची माहिती आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये घेऊ.
आशा कारतो की आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल व या ब्लॉग द्वारे दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल काही शंका असल्यास आम्हाला कॉनटॅक्ट करा.