Future of Marathi Blogging | मराठी ब्लॉगिंग
आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपली मातृभाषा ही मराठी आहे. जी आपण लहानपणापासून रोज बोलतो आणि लिहतो देखील त्यामुळे आपल्याला मराठीत सांगितलेलं आणि वाचलेलं लवकर कळतं. आजच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जमान्यात आपल्याला जर एखादी माहिती हवी असेल ती आपण सहज आपल्या भाषेत गुगल करतो आणि गुगल देखील आपल्याला त्याच्याकडे आपल्या भाषेत उपलब्ध असलेली माहिती लगेच पुरवते पण……